लाईव्ह न्यूज :

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा - Marathi News | Get deleted phone number and SMS from deleted mobile phone | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​डिलीट झालेले मोबाइलमधील फोन नंबर व एसएमएस परत मिळवा

चुकून आपल्याकडून मोबाईल मधील मेसेजेस आणि नंबर डिलीट होतात. मग अशा वेळेस आपल्यासमोर पुन्हा नंबर शोधून टाईप करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण इतके करुन सुध्दा काही महत्वाचे नंबर आणि मेसेज आपणार परत मिळत नाहीत. ...

​नोकरी मिळविण्यात कमी पडताय? - Marathi News | Due to getting a job? | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​नोकरी मिळविण्यात कमी पडताय?

सध्या नोकरी मिळविणे म्हणजे तारेवरची कसरतच होय. बऱ्याचदा मुलाखत देऊनही आपल्याला काही कारणास्तव नोकरी मिळत नाही. ...

​आता अ‍ॅण्ड्रॉइडवर ‘जीबोर्ड’ अ‍ॅप सादर ! - Marathi News | Now the 'gibber' app is present on Android! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आता अ‍ॅण्ड्रॉइडवर ‘जीबोर्ड’ अ‍ॅप सादर !

अगोदर फक्त आयओएस या आॅपरेटींग प्रणालीवर सुरू असलेले गुगलचे ‘जीबोर्ड’ हे अ‍ॅप आता अ‍ॅण्ड्रॉइडवर सादर झाले असून, गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप म्हणजे गुगलचेच की-बोर्ड आहे. ...

​हिवाळ्यात हटके लूक हवाय ! - Marathi News | In the winter there is a lot of light! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​हिवाळ्यात हटके लूक हवाय !

हिवाळ्यात बहुतेक तरुण फक्त जॅकेट्स आणि ब्लेजर्स घालत असल्याने त्यांच्या फॅशनवर मर्यादा येतात. मात्र, याव्यतिरिक्तही स्टायलिश दिसण्यासाठी पर्याय आहेत. खाली दिलेल्या टिप्स फॉलो केल्यास आपला लूक नक्कीच हटके दिसेल. ...

​आता स्मार्टफोनसाठी डिटॅचेबल की-बोर्ड येणार ! - Marathi News | Now there will be a datacable keyboard for smartphones! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आता स्मार्टफोनसाठी डिटॅचेबल की-बोर्ड येणार !

स्मार्टफोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे टायपिंगसाठी आता ‘डिटॅचेबल की-बोर्ड’ उपलब्ध होणार आहे. आपल्या टचस्क्रीन फोनला जोडता येण्यासारखा ‘टायपो की-बोर्ड’ अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी तयार केला आहे. ...

असा वाढवा बाईकचा मायलेज ! - Marathi News | Increase the bike's mileage! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :असा वाढवा बाईकचा मायलेज !

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असून, याचा परिणाम बाईक धारकांच्या खिशावर नक्कीच पडतो. शिवाय भारतात बाईक चालविणाºयांची संख्याही वाढत असल्याने पेट्रोलची मागणी वाढली आहे. यामुळेच किमतीत वाढ होत असते. ...

​तरुणांनो...पार्टीत जाताय ! - Marathi News | Youngsters ... go to the party! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​तरुणांनो...पार्टीत जाताय !

एखादी पार्टी किंवा समारंभ असला की तिथे जाण्यासाठी नटूनथटून जाणे हे आता फक्त महिलांच्याच बाबतीत राहिले नाही, तर पुरुषही त्यात मागे नाहीत. पार्टीत आपला प्रभाव इतरांपेक्षा वेगळा पडावा यासाठी पुरुषही विशेष वेशभूषा करताना दिसू लागले आहेत. ...

नववधूंनो, असे सजवा घर! - Marathi News | Bride, decorate the house! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :नववधूंनो, असे सजवा घर!

लग्न करुन नववधू आपल्या सासरी जात असते. तेथील वातावरण तिच्यासाठी अगदी नवीनच असते. तिच्या मनात असंख्य विचार सुरु असतात. त्यातच तिच्यावर जबाबदारी असते ती म्हणजे गृहसजावटीची. ...

नववधूंनो, असे सजवा घर! - Marathi News | Bride, decorate the house! | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :नववधूंनो, असे सजवा घर!

लग्न करुन नववधू आपल्या सासरी जात असते. तेथील वातावरण तिच्यासाठी अगदी नवीनच असते. तिच्या मनात असंख्य विचार सुरु असतात. त्यातच तिच्यावर जबाबदारी असते ती म्हणजे गृहसजावटीची. ...