सुंदर दिसण्यासाठी आपण निरनिराळी कॉस्मेटिक्स वापरून बघतो. पण आपल्या फ्रीजमध्ये कायम ठेवलेल्या बर्फाच्या खड्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं. एक बर्फाचा खडा आणि त्यानं पाच ते सात मीनिटं चेहे-यामसाज केल्यास सौंदर्याची कळी खुलतेच. ...
स्पा ट्रीटमेण्टमुळे केवळ शरीरच नव्हे तर मनालाही चांगलीच विश्रांती मिळते. त्यामुळे नव्या उर्जेनं तुम्ही परत कामाला सुरूवात करता. म्हणूनच आपल्या देशातली खास स्पा ट्रीटमेण्टसाठी म्हणून प्रसिद्ध असलेली काही ठिकाणं ही तुम्हाला माहिती असायलाच हवीत. ...
केवळ कानातलं छान आहे म्हणून ते तुमच्या चेह-याला सूट होईलच असं नाही. आपण घातलेल्या कपड्यांशी, कपड्यांच्या रंगांशी मेळ साधणारे आणि आपल्या चेह-याशी सुसंगत असे कानातले घातले तर तुम्ही आणखी उठावदार दिसाल हे नक्की. ...

एका नव्या संशोधनात मोठा खुलासा करण्यात आला आहे. ज्या मुलांना जितकी लांब दाढी तितक्या मुली त्या मुलावर जीव ओवाळतात. कारण दाढी असलेले मुले त्यांना अधिक आकर्षक वाटतात. ...