OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 10:54 IST2017-09-06T05:24:41+5:302017-09-06T10:54:41+5:30
बाबांना लोक प्रवचनांपेक्षा महागड्या गाड्या, एक्सपेंसिव कपडे आणि जबरदस्त लाइफस्टाइलमुळे जास्त ओळखायचे.
.jpg)
OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल !
ड रा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला स्पेशल सीबीआय कोर्टाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. सत्संग, प्रवचन, अॅक्टिंग, सिंगिंग आणि डान्स करणारे हे बाबा भारतातील अन्य बाबांपेक्षा खूप वेगळे होते. बाबा गुरमीत आपल्या डिफरंट लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहायचे. बाबांना लोक प्रवचनांपेक्षा महागड्या गाड्या, एक्सपेंसिव कपडे आणि जबरदस्त लाइफस्टाइलमुळे जास्त ओळखायचे.

बाबा गुरमीत राम रहीमचे राहणीमान साधारण नव्हते. त्यांचे लाइफस्टाइल एखाद्या साधारण संताप्रमाणे नव्हते. बाबाने सिरसामध्ये एक विलासी रिझोर्ट बनविले होते ज्याठिकाणी सर्व गैरप्रकार चालायचे. या रिझोर्टमध्ये बाबाची एक मोठी खोली होती. ही खोली साधारण नव्हती, ज्या बेडवर बाबा झोपायचे त्या बेडची किंमत सुमारे १० लाख होती आणि हा बेड विदेशातून मागविण्यात आला होता.

एवढेच नव्हे तर बाबा ज्या रुममध्ये झोपत होते त्याठिकाणी आतच एक लहान स्वीमिंग पूल होता आणि होम थिएटरदेखील लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या खोलीतील त्या बेडसाठी विदेशातून स्पेशल चादर आणि उशी मागविल्या जात होत्या. ९१ एकरच्या जागेत बनविलेल्या या रिझोर्टमध्ये बाबाने आपल्या अय्यासीसाठी १६ मोठे व्हिला अणि ५८ खोल्या बनविल्या होत्या.

बाबाच्या या रिझोर्टमध्ये व्हिआयपी लोक राहायचे आणि याठिकाणी राहण्याचा एक दिवसाचा खर्च लाखो रुपये होता. एवढेच नव्हे तर या रिझोर्टमध्ये एक स्वीमिंग पूल आणि जकूजी स्पादेखील बनविण्यात आला होता.

गूगलवर सर्वांपेक्षा जास्त सर्च केली जाणारी बॉलिवूड सेलिब्रिटी सनी लियोनी पासून अनिल कपूर पर्यंत बाबाचे फॉलोवर्स होते.