न्यूड सीन नको रे बाबा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:11 IST2016-01-16T01:19:47+5:302016-02-07T14:11:25+5:30
हॉलिवूडची 'ब्युटी विथ ब्रेन' हिरोईन एमिली ब्लंट हिने अलीकडेच न्यूड सीन कर...

न्यूड सीन नको रे बाबा!
ह लिवूडची 'ब्युटी विथ ब्रेन' हिरोईन एमिली ब्लंट हिने अलीकडेच न्यूड सीन करायला नकार दिला आहे. 'सिकॅ रिओ' या चित्रपटात बेनिसिओ डेल टोरो आणि तिच्यावर न्यूड सीन चित्रित होणार होता. मात्र, असे करण्यास एमिलीने स्पष्ट शब्दांत नकार दिला. ''कथेची आवश्यता असेल तर न्यूड सीन करण्यास माझी हरकत नाही. मात्र, अशी कोणतीही गरज नसताना मी न्यूड सीन करणार नाही. बेनेसिओसोबत मी या विषयावर चर्चा केली. त्यानेही माझ्या निर्णयाला सर्मथन दिले,'' असे एमिलीने सांगितले.