आता स्मार्टफोनसाठी डिटॅचेबल की-बोर्ड येणार !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2016 17:01 IST2016-12-17T17:01:20+5:302016-12-17T17:01:20+5:30
स्मार्टफोन यूजर्ससाठी एक आनंदाची बातमी म्हणजे टायपिंगसाठी आता ‘डिटॅचेबल की-बोर्ड’ उपलब्ध होणार आहे. आपल्या टचस्क्रीन फोनला जोडता येण्यासारखा ‘टायपो की-बोर्ड’ अमेरिकेच्या रियान सीक्रेस्ट यांनी तयार केला आहे.

आता स्मार्टफोनसाठी डिटॅचेबल की-बोर्ड येणार !
मात्र भविष्यात अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनसाठीदेखील अशा प्रकारचे की-बोर्ड तयार करण्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.