नेक्स्ट जनरेशनमायकल जॅक्सनची मुले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:22 IST2016-01-16T01:19:32+5:302016-02-12T04:22:08+5:30

मायकल जॅक्सनची मुले प्रिंस, पेरिस आणि ब्लैंकेट  हे 'द जॅक्सन्स- नेक्स्ट जेनरेशन' या रिअँलिटी टीव्ही कार्यक्रमात झळकणार आहेत.

Next GenerationMike Jackson's children | नेक्स्ट जनरेशनमायकल जॅक्सनची मुले

नेक्स्ट जनरेशनमायकल जॅक्सनची मुले


/>मायकल जॅक्सनची मुले प्रिंस, पेरिस आणि ब्लैंकेट हे 'द जॅक्सन्स- नेक्स्ट जेनरेशन' या रिअँलिटी टीव्ही कार्यक्रमात झळकणार आहेत. यामुळे ते तिघेही प्रचंड खूश असून, हा त्यांच्याकरीता नवा अनुभव असणार आहे. दरम्यान या शोचे शूटिंग नुकतेच संपले असून, तिघेही पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरी परतले आहेत.
 

Web Title: Next GenerationMike Jackson's children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.