नॅशनल ट्रायल एॅडव्होकसी मूट कोर्ट कॉम्पिटीशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:26 IST2016-01-16T01:17:56+5:302016-02-07T07:26:42+5:30

जी.एच. रायसोनी लॉ स्कूलच्या बडिंग लॉसर्सने प्रथमच नॅशनल  नॅशनल ट्रायल एॅडव्होकसी मूट कोर्ट कॉम्पिटीशन 

National Trial Advocacy Moot Court Competition | नॅशनल ट्रायल एॅडव्होकसी मूट कोर्ट कॉम्पिटीशन

नॅशनल ट्रायल एॅडव्होकसी मूट कोर्ट कॉम्पिटीशन


/>
जी.एच. रायसोनी लॉ स्कूलच्या बडिंग लॉसर्सने प्रथमच2015 नॅशनल ट्रायल एॅडव्होकसी मूट कोर्ट कॉम्पिटीशन  चे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी देशभरातून विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी एक्स्पर्ट पॅनलसमोर आपल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार दाखविला. यावेळी संपूर्ण ऑडिटोरिअम कोर्टरूमप्रमाणे भासत होते. विद्यार्थ्यांनी प्रॉसीक्युटर, डिफेन्स लॉयर यांच्या भूमिका छान वठविल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जस्टीस एस.बी. शुक्रे (न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय) होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
जी.एच. रायसोनी लॉ स्कूलच्या बडिंग लॉसर्सने प्रथमच नॅशनल ट्रायल एॅडव्होकसी मूट कोर्ट कॉम्पिटीशन 2015 चे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी देशभरातून विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावली. विद्यार्थ्यांनी एक्स्पर्ट पॅनलसमोर आपल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार दाखविला. यावेळी संपूर्ण ऑडिटोरिअम कोर्टरूमप्रमाणे भासत होते. विद्यार्थ्यांनी प्रॉसीक्युटर, डिफेन्स लॉयर यांच्या भूमिका छान वठविल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जस्टीस एस.बी. शुक्रे (न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालय) होते. त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Web Title: National Trial Advocacy Moot Court Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.