शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावां- नाना पाटेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 04:01 IST2016-03-13T11:01:14+5:302016-03-13T04:01:14+5:30

फक्त अभिनेता म्हणून नव्हे तर नाना पाटेकर समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुबियांच्या मदतीसाठी नाना व मकरंद पुढाकार घेत निधी उभारला

Nana Patekar should give credit to farmers' welfare | शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावां- नाना पाटेकर

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावां- नाना पाटेकर

्त अभिनेता म्हणून नव्हे तर नाना पाटेकर समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. ‘नाम’ संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या  कुटुबियांच्या मदतीसाठी नाना व मकरंदनी पुढाकार घेत निधी उभारला.शेतकऱ्यांच्या  बाजूने उभे राहत नानांनी शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला आहे, तो म्हणजे ‘सरकारी कर्मचाºयांना सावा वेतन आयोग देता, त्याबाबत दु:ख नाही. मात्र अडचणीतील शेतकऱ्यांच्या  मालाला सरकार हमीभाव का देत नाही?

कोेल्हापूरमधील संगीतसूर्य के शवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासभाग कुस्ती मैदानाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना नानांनी शेतकऱ्यांच्या  मालाला हमीभाव मिळण्याचा मुद्दा उचलून धरला. राजकारण्यांवर टीकास्त्र सोडताना नानांनी शेतकऱ्यांच्या  सद्या स्थितीवर मार्मिक भाष्य केले. शेतकरी आत्यहत्या का करीत आहेत याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींवर योग्य उपाययोेजना त्वरित काढायला हवा, असे सुचक शब्दांत नानांनी उपस्थितांना सांगितले.

Web Title: Nana Patekar should give credit to farmers' welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.