भारतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:21 IST2016-01-16T01:18:19+5:302016-02-06T13:21:04+5:30

भारतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर...

My captain of the team, Master Blaster, is currently on Sri Lanka's tour | भारतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर

भारतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर

रतीय संघाचा माझा कर्णधारा मास्टर ब्लास्टर सध्या श्रीलंकेच्या दौ-यावर आहे. युनिसेफच्या स्वच्छता अभियानाचा तो दूत असून तो जनजागृतीच्या कार्यक्रमात हिरहिरीने भाग घेत आहे. कोलंबोत झालेल्या एका कार्यक्रमात श्रीलंकन क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनशी सचिनची भेट झाली. एकमेकांविरुद्ध क्रिकेट सामना खेळाणारे दोन खेळाडू एकत्र आल्याने त्यांच्यात चांगलीच दिलजमाई झाली.

Web Title: My captain of the team, Master Blaster, is currently on Sri Lanka's tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.