​मित्तलचा फॅन पेटीएम सीईओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2016 01:00 IST2016-02-26T08:00:45+5:302016-02-26T01:00:45+5:30

विजय शर्मा आणि सुनिल मित्तल यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली.

Mittal's Fan Patiali CEO | ​मित्तलचा फॅन पेटीएम सीईओ

​मित्तलचा फॅन पेटीएम सीईओ

ण सर्वच सेलिबे्रटिंचे फॅन्स असतो. त्यांच्याशी एक सेल्फी काढण्याची, त्यांचा आॅटोग्राफ मिळाला तर आपल्याला गगन ठेंगणे वाटू लागते. अशीच स्थिती पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांची झाली.

नुकतेच विजय शर्मा आणि भारती एंटरप्राईजेस ग्रुपचे सीईओ सुनिल मित्तल यांना मानद पदवी प्रदान करण्यात आली. शर्मा नेहमीच मित्तलचे फॅन राहिले आहेत.

आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, मी जेव्हा 1998 मध्ये कॉलेज ग्रॅज्युएशन पूर्ण केले तेव्हा माझ्यासमोर सुनिल मित्तल आदर्श होते. त्याकाळी स्वयंउद्योजक ही फार प्रचलित संकल्पना नव्हती. म्हणून मित्तलजींचा मी फॅन आहे.

आपल्या या फॅनचे कौतुक ऐकून मित्तलदेखील खूश झाले. ते शर्मांना म्हणाले की, तु भाषण चांगले करतोस. यावर त्यांनी उत्तर दिले की, तुमच्याकडूनच शिकलो.

Sunil Mittal

सुमोर 14 वर्षांपूर्वी कोलकात्यामध्ये शर्मा मित्तल यांना एकदा लिफ्टमध्ये भेटले होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आॅटोग्राफही घेतला होता.

Web Title: Mittal's Fan Patiali CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.