डेटींग करायला पुरुष घाबरतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:21 IST2016-02-16T11:21:33+5:302016-02-16T04:21:33+5:30
अभिनेत्री डकोटा जॉनसनसोबत डेटींग करायला पुरुष घाबरतात असल्याचा खुलासा केला आहे.
.jpg)
डेटींग करायला पुरुष घाबरतात
गेल्या वर्षी रॉक बँड ‘ड्राउनर्स’ चा प्रमुख गायक मॅट हिटसोबतचे संबंध तुटल्यानंतर जॉनसनने कोणाशीच संबंध ठेवलेले नाहीत. तिच्यापासून पुरुष लांब जात असल्याची चिंता तिला सतावू लागली आहे.
‘फिफ्टी शेड्स आॅफ ग्रे’ या चित्रपटातील दृष्यांबद्दल जॉनसन म्हणाली, ‘काही लोक समजतात की खासगी आयुष्यातही मी अशीच असेन. परंतु हे खरे नाही’. मी एक अभिनेत्री आहे आणि मी अभिनयच करते.