लव्ह मॅरेज की आरेंज मॅरेज?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2016 20:04 IST2016-03-20T03:04:18+5:302016-03-19T20:04:18+5:30
लग्नाच्या अगोदर अनेकांना हा प्रश्न सतावत असेल की, लव्ह मॅरेज चांगले राहील की आॅरेंज मॅरेज.

लव्ह मॅरेज की आरेंज मॅरेज?
लग्नाच्या अगोदर लव्ह मॅरेज : लव्ह मॅरेजमध्ये आपण आपल्याला जोडीराला चांगल्याप्रकारे ओळखतो. नातेसंबंध किंवा त्याची पसंद नापसंद असे कशातही. या सर्व प्रकारामुळे लव्ह मॅरेज चांगले वाटते.
अरेंज मॅरेज : यामध्ये सर्व काही सरप्राईज असते. लग्न ठरवितांना आईवडिलांवर अवलंबून असते. त्यामध्ये केवळ आपले विचार घेतले जातात.