लिंडसेचा हॉलीवुडला बाय-बाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 04:52 IST2016-03-13T11:52:45+5:302016-03-13T04:52:45+5:30
अभिनेत्री लिंडसे लोहानबाबत चर्चा आहे की, तिला आता हॉलीवुडमध्ये परतण्याची अजिबात इच्छा नाही.

लिंडसेचा हॉलीवुडला बाय-बाय
अ िनेत्री लिंडसे लोहानबाबत चर्चा आहे की, तिला आता हॉलीवुडमध्ये परतण्याची अजिबात इच्छा नाही. मीन गर्ल्सची अभिनेत्री असलेली लिंडसे सध्या बॉयफ्रेंड एगर टाराबॅसोवसोबत लंंडनमध्ये शांतिपुर्ण जीवन जगत आहे. एगर हा एक रूसी व्यापारी असून, त्याला जीवनसाथी म्हणून लिंडसे हिने निवडले आहे. त्यामुळे आता पुन्हा हॉलीवुडमध्ये परतण्याचा तिचा कुठलाही प्लॅन नाही. लिंडसेने अगदी कमी कालावधीत हॉलीवुडमध्ये दबदबा निर्माण केला होता. सध्या लिडसे २९ वर्षाची असून, प्रसिद्धीच्या उंट शिखरावर आहे.