‘लिम’ आजाराने ग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 09:03 IST2016-03-09T16:03:42+5:302016-03-09T09:03:42+5:30
प्लेबॉय इमेजसाठी प्रसिद्ध असलेला व्यापारी हग हेफनरची पत्नी क्रिस्टर हॅरिस सध्या ‘लिम’ आजाराने ग्रस्त आहे.

‘लिम’ आजाराने ग्रस्त
प लेबॉय इमेजसाठी प्रसिद्ध असलेला व्यापारी हग हेफनरची पत्नी क्रिस्टर हॅरिस सध्या ‘लिम’ आजाराने ग्रस्त आहे. लिम रोग संसर्गजन्य किटाणूपासून होत असलेला आजार आहे. क्रिस्टरने स्वत:च या आजाराबाबतची माहिती दिली असून, तिच्या फॅन्सला या आजारापासून बचाव करण्यासाठी पुरेशी काळजी घेण्याबाबतचे आवाहन केले आहे. हा आजार एकमेकांच्या संपर्कात आल्याने होत असून, याचे गंभीर स्वरूपाचे परिणाम देखील उद्भवू शकतात.
![क्रिस्टर हॅरिस]()