Light Mood एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:04 IST2016-01-16T01:12:06+5:302016-02-04T15:04:27+5:30
Light Mood एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो. बाजूने एक मुलगी जात असते. ती मुलाकडे पाहते ...

Light Mood एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ...
Ligh t Mood एक मुलगा पाय घसरून गाढवाच्या पायाजवळ पडतो.
बाजूने एक मुलगी जात असते. ती मुलाकडे पाहते अन् म्हणते,
काय रे, भावाच्या पाया पडतो आहेस का?
मुलगा : होय, वहिनी!
तुमच्यासाठी एवढा मान तर द्यावाच लागेल.
बाजूने एक मुलगी जात असते. ती मुलाकडे पाहते अन् म्हणते,
काय रे, भावाच्या पाया पडतो आहेस का?
मुलगा : होय, वहिनी!
तुमच्यासाठी एवढा मान तर द्यावाच लागेल.