किंगखानचा स्टाईल राज मराठमोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2016 01:47 IST2016-02-19T08:47:49+5:302016-02-19T01:47:49+5:30

मराठी इंडस्ट्रीच्या विकासाची बुलेट ट्रेन सुसाटच सुटली आहे. इ वन कलाकारांमुळेच नाही तर पडदयामागचे कलाकारदेखील या इंडस्ट्रीला चार चॉद लावत आहे. 

King Khan style raj Marathmoli | किंगखानचा स्टाईल राज मराठमोळी

किंगखानचा स्टाईल राज मराठमोळी

मराठी इंडस्ट्रीच्या विकासाची बुलेट ट्रेन सुसाटच सुटली आहे. इ वन कलाकारांमुळेच नाही तर पडदयामागचे कलाकारदेखील या इंडस्ट्रीला चार चॉद लावत आहे. आता, बॉलीवुडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान याच्या बॉडी स्टाईल म्हणजेच सीक्स पॅकचा राज दुसरा, तिसरा कोणी नसून चक्क एक मराठमोळा प्रशांत सावंत हा आहे. बॉलीवुडमध्ये अजय देवगण, रोहित शेट्टटी, अभिषेक बच्चन या स्टार कलाकारांच्या फिटनेसला देखील मराठमोळी प्रशांत सावंत मागदर्शन करतो. यामुळे किंग खानच्या पाठीशी मराठमोळी आधार म्हणण्यास काही हरकत नसावी. शाहरूखचा सिक्स पॅक तो राज असलेला एक व्हिडोओ यू टयूबवर झळकत आहे. 




Web Title: King Khan style raj Marathmoli