काईलीचे कलरफुल केस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 22:03 IST2016-03-23T05:03:10+5:302016-03-22T22:03:10+5:30
रिअॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरने नऊ वर्षाची असताना केस रंगविले होते. १८ वर्षीय काइलीने ट्विटरवर तिचे केस रंगलेले काही जुने फोटो शेअर केले आहेत.

काईलीचे कलरफुल केस
र अॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरने नऊ वर्षाची असताना केस रंगविले होते. १८ वर्षीय काइलीने ट्विटरवर तिचे केस रंगलेले काही जुने फोटो शेअर केले आहेत. ‘कीपिंग अप विथ द कार्दशियंस’ची स्टार असलेली काइली नुकतीच स्पोटर्सवियर ब्रांड ‘पूमा’शी करारबद्ध झाली आहे. त्यामुळे सध्या ती तिच्या केसांवर विविध प्रयोग करीत आहे. याबाबत काइली म्हणते की, मला काळे केस चांगली वाटतात. जेव्हा माझे केस विस्कटतात, तेव्हा मी विगचा वापर करते. विग वापरण्यात मला अजिबात संकोच वाटत नसल्याचेही तिने सांगितले.