जस्टीन टुडेऊ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:35 IST2016-01-16T01:17:03+5:302016-02-13T03:35:28+5:30
मला बॉलिवूड चित्रपटांचे विशेष आकर्षण आहे. यातील गाणी मला प्रचंड आवडतात.

जस्टीन टुडेऊ
ंजाबी तथा भडक म्युझिक असलेली गाणी कानावर पडताच भांगडा करावसा वाटतो. हिंदीमध्ये अशी काही गाणी आहेत, ज्यावर नृत्य केल्याशिवाय कोणीही राहू शकत नाही, अशी माहिती कॅनडाचे नवनिर्वाचित आणि तरुण प्रधानमंत्री जस्टीन टुडेऊ यांनी दिली.