ज्युलियाला मिळाले सरप्राईज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:04 IST2016-01-16T01:14:11+5:302016-02-07T11:04:32+5:30
ज्युलियाला मिळाले सरप्राईज गुणी अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट हिला अलीकडेच एक भन्नाट सरप्राईज मिळाले

ज्युलियाला मिळाले सरप्राईज
ग णी अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट हिला अलीकडेच एक भन्नाट सरप्राईज मिळाले. जिमी किमेल लाईव या शोमध्ये तिची ज्युलिया रॉबर्ट हे नाव असलेल्या तब्बल नऊ महिलांशी भेट घालून देण्यात आली. आपल्या नावाशी साधम्र्य साधणार्या चक्क नऊ महिलांना नजरेसमोर पाहून ज्युलियाला बसलेला आश्चयार्चा धक्का तिच्या चेहर्यावरून स्पष्ट जाणवत होता. हे अविश्वसणीय आहे. ज्युलिया रॉबर्ट या नावाची मी एकमेव महिला आहे, असेच मला आतापयर्ंत वाटत होते, असे ती म्हणाली.