जिम्मी लिबर्टीचे लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:21 IST2016-02-24T15:21:57+5:302016-02-24T08:21:57+5:30

दिग्दर्शक रूपर्ट सॅँडर्सची पहिली पत्नी मॉडेल-अभिनेत्री लिबर्टी रॉसने जिम्मी आयोविनबरोबर लग्न केले.

Jimmy Liberty's wedding | जिम्मी लिबर्टीचे लग्न

जिम्मी लिबर्टीचे लग्न

ग्दर्शक रूपर्ट सॅँडर्सची पहिली पत्नी मॉडेल-अभिनेत्री लिबर्टी रॉसने जिम्मी आयोविनबरोबर लग्न केले. लिबर्टी २०१२ मध्ये तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा तिचा पती सॅँडर्सचे क्रिस्टेन स्टीवर्ट हिच्याशी अफेयर असल्याचे समोर आले होते.

सॅँडर्सशी घटस्फोट घेतल्यानंतर लिबर्टीने (वय-३७) १३ फेब्रुवारीला मलिबू येथे ६२ वर्षीय जिम्मीबरोबर लग्न केले. तिच्या घराबाहेर असलेल्या समुद्र तिरावर जवळच्या ५० मित्रांना आमंत्रित करून ती जिम्मीबरोबर विवाहबंधनात अडकली.   

Web Title: Jimmy Liberty's wedding