जेनिफर घाबरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:34 IST2016-03-08T11:34:40+5:302016-03-08T04:34:40+5:30
हॉलीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन जॉर्ज क्लूनीच्या लग्नाअगोदर स्वत:चा आत्मविश्वास वाढविण्यासाठी खास प्रशिक्षकांचा सल्ला घेत आहे. तिला भिती आहे की, लग्नाच्या वेळी तिला पहिला पती ब्रॅड पिट याचा सामना करावा लागेल.

जेनिफर घाबरली
ह लीवुड अभिनेत्री जेनिफर एनिस्टन जॉर्ज क्लूनीच्या लग्नाअगोदर स्वत:चा आत्मविश्वास वाढविण्यासाठी खास प्रशिक्षकांचा सल्ला घेत आहे. तिला भिती आहे की, लग्नाच्या वेळी तिला पहिला पती ब्रॅड पिट याचा सामना करावा लागेल. सुत्रानुसार जेनिफर क्लूनी यांच्या लग्नात ब्रॅड पिट आणि त्याची गर्लफें्रड अॅँजेलिना जोली यांची विशेष उपस्थिती असेल. अशावेळी जेनिफरला या दोघांचा सामना करताना प्रबळ आत्मविश्वासाची गरज आहे. त्यासाठी ती प्रयत्न करीत आहे. प्रशिक्षकांचा सल्ला घेत आहे. हे उपचार नसून, आत्मविश्वास वाढविण्यासाठी घेतलेली मदत असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
![जेनिफर एनिस्टन]()