शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

'धडक'च्या प्रमोशनवेळी जान्हवीच्या या लूक्सनी चाहते घायाळ, बघा तिचे खास लूक्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2018 11:25 AM

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचा 'धडक' सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर काहींना हा सिनेमा आवडला नाही.

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांचा 'धडक' सध्या बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर काहींना हा सिनेमा आवडला नाही. पण या सिनेमातील जोडी मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरली आहे. जान्हवीचा हा पहिला तर इशानचा हा दुसरा सिनेमा. दोघांनीही या सिनेमाचं धडाक्याने प्रमोशन केलं. 

'धडक' च्या प्रमोशन दरम्यान दोघांच्याही लूक्सचीही चर्चा जोरदार झाली. खासकरून जान्हवीचे लूक्स सर्वांना घायाळ करणारे ठरले.  इतक्या दिवसांच्या प्रमोशनमध्ये जान्हवीने कुणी डिझाइन केलेले ड्रेस परिधान केलेत ते तुम्हाला दाखवणार आहोत. 

1. डिझायनर मनीष मल्होत्रा

2. डिझायनर निकाषा

3. डिझायनर प्रबल गुरंग

4) डिझायनर मनीष मल्होत्रा

5) डिझायनर सुकृति एंड आकृति

6) डिझायनर 'दि जोड़ी लाइफ'

7, 8, 9: जान्हवीचे हे तिन्ही ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्रा ने डिझाइन केले आहेत. 

10. डिझायनर अनुश्री रेड्डी

11. डिझायनर अनीता डोंगरे

12. डिझायनर नेहा अग्रवाल

13. डिझायनर प्रबल गुरंग

14. डिझायनर रितिका मीरचंदानी

15. डिझायनर अनुषा खन्ना

16. डिझायनर लुईसा

17. डिझायनर मिशेल मेसन

18. डिझायनर पुनीत बलाना

19. डिझायनर अनामिका खन्ना

20. डिझायनर अनुश्री रेड्डी

21. डिझायनर रितिका मीरचंदानी

22) डिझायनर सोनम लुथरिया

23) डिझायनर सुरीली 'जी'

टॅग्स :Janhavi Kapoorजान्हवी कपूरDhadak Movieधडक चित्रपटbollywoodबॉलिवूडfashionफॅशन