ट्रिपल एक्समध्ये जॅमची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 05:01 IST2016-03-05T12:01:31+5:302016-03-05T05:01:31+5:30
लातिन पॉप स्टार निकी जॅम आगामी ट्रिपल एक्सच्या सीक्वलमधून अभिनयाला सुरुवात करणार आहे.

ट्रिपल एक्समध्ये जॅमची भूमिका
ल तिन पॉप स्टार निकी जॅम आगामी ट्रिपल एक्सच्या सीक्वलमधून अभिनयाला सुरुवात करणार आहे. विन डीजल आणि दीपिका पादुकोण अभिनीत ‘एक्सएक्सएक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटात जॅम एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जॅमने याच्या फॅन्ससाठी ही गोड बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. तसेच ही संधी मिळाल्याबद्दल देवाचे देखील त्याने आभार मानले आहे. जानेवारी २०१७ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.
![]()