जायनचे तीन टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 04:44 IST2016-03-13T11:44:23+5:302016-03-13T04:44:23+5:30
संगीत बॅँड ‘वन डायरेक्शन’चा माजी सदस्य जायन मलिकने नव्या हेयर स्टाईलबरोबरच तीन नवे टॅटू गोंदले आहेत. जायनने या टॅटूची झलक सगळ्यात अगोदर इंस्टाग्रामवर दाखविली आहे.

जायनचे तीन टॅटू
स गीत बॅँड ‘वन डायरेक्शन’चा माजी सदस्य जायन मलिकने नव्या हेयर स्टाईलबरोबरच तीन नवे टॅटू गोंदले आहेत. जायनने या टॅटूची झलक सगळ्यात अगोदर इंस्टाग्रामवर दाखविली आहे. टॅटूत एक पक्षी आणि त्याच्या चहुबाजुने ‘एमओएम’ (मॉम) असे लिहले आहे. जायनने हे सर्व टॅटू त्याची आई त्रिशा यांना समर्पित केले आहे. मात्र टॅटूंचे बारकाईने निरीक्षण केल्यास हे टॅटू त्याचा आगामी अल्बम ‘माइंड आॅफ मी’ याच्याशी निगडीत असल्याचे दिसते.
![zyan malik]()