जॅकचा शर्टलेस शॉट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 03:44 IST2016-03-08T10:44:46+5:302016-03-08T03:44:46+5:30
‘बेवॉच’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेता जॅक अफरॉन याने शर्टलेस शॉट देवून फॅन्सना सुखद धक्का दिला. यावेळी जॅकने त्याचे बाइसेप्स आणि अॅब्सचे चांगलेच प्रदर्शन केले.

जॅकचा शर्टलेस शॉट
‘ ेवॉच’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेता जॅक अफरॉन याने शर्टलेस शॉट देवून फॅन्सना सुखद धक्का दिला. यावेळी जॅकने त्याचे बाइसेप्स आणि अॅब्सचे चांगलेच प्रदर्शन केले. शिवाय काही फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले. यावेळी त्याच्या फॅन्सने या फोटोंवर भरपुर कमेंट करून जॅकची चांगलीच प्रशंसा केली. बेवॉच या बहुचर्चित चित्रपटात बॉलीवुडची प्रियंका चोप्रा हिचीही प्रमुख भूमिका असून, प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता आहे.
![जॅक अफरॉन]()