असा दिसतो नवा गुगल ग्लास..गुगल ग्लास हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:59 IST2016-01-16T01:07:04+5:302016-02-05T12:59:05+5:30

असा दिसतो नवा गुगल ग्लास.. गुगल ग्लास हा गुगलचा फार स्पेशल प्रोजेक्ट आहे. पहिल्यांदा जेव्हा मार्...

It looks like a new Google Glass..Gugla Glass is ... | असा दिसतो नवा गुगल ग्लास..गुगल ग्लास हा...

असा दिसतो नवा गुगल ग्लास..गुगल ग्लास हा...

गल ग्लास हा गुगलचा फार स्पेशल प्रोजेक्ट आहे. पहिल्यांदा जेव्हा मार्केटमध्ये गुगल ग्लास आला तेव्हा त्याच्या डिझाईनवर फार टीका झाली. त्यामुळे गुगलने नव्या डिझाईन आणि फिचर्ससह पुढचे व्हर्जन तयार केले आहे. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या नॉर्मल चष्म्यासारखा तो फोल्ड करता येतो. त्यामुळे तो वापरायला आणि बाळगायला सोपा झाला आहे.
दिसायला स्टायलिश आणि कुठेही वापरता येण्याजोगा हा एन्टरप्राईज एडिशनचा गॉगल पूर्वीच्या गॉगलपेक्षा चांगला आहे. बॅटरी के सिंगसाठी मॅग्नेटिक पोर्ट, लार्ज व्ह्युविंग प्रिझ्म, वॉटरप्रुफ, जास्त बॅटरी आणि ५ गिगा हर्ट्झ वायफाय कनेक्टिव्हिटी अशी ठळक वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. समोरच्याबाजूस असणार्‍या कॅमेर्‍यातून व्हिडिओ आणि फोटो काढून ते लगेच अपलोड केले जातात. डिझाईनमध्ये बदल करत पॉवर बटण आता मागच्या बाजूला दिले आहे.

google glass

Web Title: It looks like a new Google Glass..Gugla Glass is ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.