शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीसाठी भारतीयांचा जगभर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:08 IST

बरेच लोक सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत मोठय़ा सुट्टीवर जाण्याला पसंती देतात. 

बरेच लोक सध्या दिवाळी साजरी करण्यासाठी त्याच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत मोठय़ा सुट्टीवर जाण्याला पसंती देतात. एका ट्रॅव्हल्स वेबसाइटच्या सर्वेक्षणानुसार असे समोर आले की, भारतीय आता या सुट्टय़ांच्या काळात विदेशातील प्रेक्षणीय स्थळांची सहल काढण्याला पसंती देत आहेत. आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय दिवाळीचा उत्सव अनुभवण्यासाठी सगळ्यात जास्त पर्यटक भारतात येत असतात. एकंदरच दिवाळीच्या सुट्टय़ा या पर्यटकांसाठी पर्वणीच ठरत आहेत. हॉटेल्स डॉट कॉम या वेबसाइटच्या एकंदर सर्वेक्षणानुसार अशा पर्यटकांकडून युरोपला पहली पसंती मिळत आहे. देशाअंतर्गत सहलीत गोव्याला नेहमी सारखीच पहिली पसंती मिळत आहे. एकंदरच हॉटेल्स डॉट कॉमनुसार युरोप हे इंटरनेटवर भारतीयांनी शोधलेले सगळ्यात जास्त पसंतीचे ठिकाण ठरले आहे. तर देशाअंतर्गत आघाडीवर गोवाच प्रथम क्रमांक राहिले आहे. केवळ परदेशी नागरिकच नव्हे तर भारतीयही आता आऊटडोअर दिवाळी साजरी करू लागले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या काळात पर्यटन व्यवसायाला बूम मिळत आहे. प्रामुख्याने समुद्रकिनार्‍यांना दिवाळीच्या उत्सवात फिरण्यासाठी प्राधान्य दिले जाते. अनेक जण तर या काळात आठ ते दहादिवसांचे टूर पॅकेजस घेऊन फिरत आहेत.