शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘रिंग टॅटू’ने करा तुमच्या व्हॅलेंटाईनला इम्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:50 IST

व्हॅलेंटाईन डे रोजी प्रेम व्यक्त करणार असाल आणि तो क्षण तुम्हाला आयुष्यभर आठवणींमध्ये कैद करायचा असेल तर 

टॅटू आर्टिस्ट माईक मार्टिन सांगतो की, ‘माझ्याकडे आठवड्यातून किमान एक तरी जोडपे रिंग टॅटू बनविण्यासाठी येते. यामध्ये नुकतेच लग्न झालेली जोडपी जास्त असतात. आपले प्रेम टॅटूप्रमाणे कधीच मिटणार नाही अशी त्यामागची धारणा असते.‘14 फेब्रुवारी’ची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झाली असून दररोज काही ना काही खास दिनविशेष आहे. तुम्ही जर यंदाच्या व्हॅलेंटाईन डे रोजी प्रेम व्यक्त करणार असाल आणि तो क्षण तुम्हाला आयुष्यभर आठवणींमध्ये कैद करायचा असेल तर तिला डायमंड रिंग न देता ‘रिंग टॅटू’ने प्रोपोज करा. तुमच्या बोटावर रिंगचा टॅटू गोंदवून तुमच्या निस्सिम प्रेमाची कबुली देण्यासारखा उत्तम मार्ग नाही.‘एकदा तुम्ही जोडीदारासोबत संपूर्ण जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेता, तेव्हा माघार नाही घेऊ शकत. आयुष्यभराची कमिटमेंट दर्शविण्याचा सर्वोत्तम पर्याय म्हणून मी रिंग टॅटू करून घेतला. लग्नाचे पवित्रबंधन केवळ एका वस्तू नाही तर ती आमच्या शरीराचा भाग असला पाहिजे असा आमचा विचार होता,’ असे क्रिस्टोफर फोर्स्लेने सांगितले. तो कॉमिक बुक लेखक आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात त्याने केक मेकर सेराह पॅटर्सनशी विवाह केला. स्वस्त, पर्मनंट आणि कोणताही बडेजाव किंवा दिखाऊपणा नाही अशा कारणांमुळे रिंग टॅटूची प्रेमवीरांमध्ये क्रेझ वाढू लागली आहे.टॅटू आर्टिस्ट माईक मार्टिन सांगतो की, ‘माझ्याकडे आठवड्यातून किमान एक तरी जोडपे रिंग टॅटू बनविण्यासाठी येते. यामध्ये नुकतेच लग्न झालेली जोडपी जास्त असतात. आपले प्रेम टॅटूप्रमाणे कधीच मिटणार नाही अशी त्यामागची धारणा असते. साखरपुडा झालेली जोडपी सहसा येत नाहीत. कारण विवाह निश्चित होऊनही लग्न होईल असे सांगता येत नाही.’