डॅनियलचा सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:53 IST2016-01-16T01:14:12+5:302016-02-07T10:53:30+5:30
डॅनियलचा सन्मान हॅरी पॉटरपटाच्या मालिकेतील शेवटचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चार वर्षांनी डॅनियल रेड क्लिफ याला ह्यहॉलिवूड वॉक ऑफ फेम पुरस्काराने गौरवण्यात आले.

डॅनियलचा सन्मान
ह री पॉटरपटाच्या मालिकेतील शेवटचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर चार वर्षांनी डॅनियल रेड क्लिफ याला हॉलिवूड वॉक ऑफ फेम पुरस्काराने गौरवण्यात आले. या प्रतिष्ठेच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश झाल्यामुळे डॅनियलच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हा पुरस्कार मिळवणारा तो हॉलिवूडमधील २५६५वा स्टार आहे.