हॉलिवूड अभिनेत्री जेसिका बेल आणि तिचा पती जिस्टन टिंबरलेक यांना आणखी एक मुलगा हवा आहे.
आणखी एक बाळ हवे
/>या दोघांना सिलास नावाचा एक मुलगा असून, त्याचा या वर्षाच्या सुरुवातीलाच जन्म झाला आहे. जेसिकाचे २0१२ मध्ये टिंबरलेक याच्यासोबत लग्न झाले आहे. जेसिकाच्या मते सिलास भाऊ किंवा बहिण असावी अशी आमची दोघांची इच्छा आहे.