युवराजला विवाहच्या बिपाशाकडून शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:11 IST2016-01-16T01:13:49+5:302016-02-06T14:11:58+5:30
सो शल नेटवर्किंग साईटवर नुकतेच बिपाशा बासूने युवराज सिंगचे अभिनंदन केले. युवराज सिंग आणि हेजल कीच

युवराजला विवाहच्या बिपाशाकडून शुभेच्छा
स शल नेटवर्किंग साईटवर नुकतेच बिपाशा बासूने युवराज सिंगचे अभिनंदन केले. युवराज सिंग आणि हेजल कीच यांचा नुकताच साखरपुडा पार पडला असून टिवटरवर बिप्सने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. बिपाशाने आता लग्नाची गाठ बांधण्याचे ठरवले आहे. तिने टिवटरवर दोघांना शुभेच्छा दिल्या तेव्हा युवराज म्हणाला,' थँक्स बिप्स कुमारी नाऊ युअर टर्न!' आणि सर्वजण आश्चर्यचकित झाले. तिने लगेचच प्रत्युत्तर दिले की, 'सून मेरा नंबर भी आयेगा.'