‘गॉड पार्टीकल’ २०१७ मध्ये होणार रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 05:09 IST2016-02-17T12:09:43+5:302016-02-17T05:09:43+5:30

 निर्माता जे.जे.अब्राहम्स यांचा स्पेस थ्रिलर ‘गॉड पार्टीकल’ चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अंतराळवीरांची एक टीम स्पेस स्टेशन्

'God Particlecle' to be released in 2017 | ‘गॉड पार्टीकल’ २०१७ मध्ये होणार रिलीज

‘गॉड पार्टीकल’ २०१७ मध्ये होणार रिलीज

 
िर्माता जे.जे.अब्राहम्स यांचा स्पेस थ्रिलर ‘गॉड पार्टीकल’ चित्रपट २४ फेब्रुवारी २०१७ रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अंतराळवीरांची एक टीम स्पेस स्टेशन येथे अत्यंत अद्भुत असे प्रयोग करत असून विविध आव्हाने झेलत असते. जिवंत राहण्यासाठी ते सातत्याने आहे त्या परिस्थितीशी झगडत असतात. नायजेरिअन-अमेरिकन निर्माता ज्युलियस ओनाह हे या प्रोजेक्टसोबत जोडले गेले असून अब्राहम बॅड रोबोट प्रोडक्शन्स हे हा प्रोजेक्ट पुढे नेण्यास मदत करत आहेत. 

Web Title: 'God Particlecle' to be released in 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.