शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी बेस्ट ऑप्शन ग्लिटरी ड्रेस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 17:52 IST

न्यू ईयर सेलिब्रेशन आणि पार्टी टाइम आहे. अशातच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पार्टीसाठी काय वेअर करू? अनेकांना आपल्या आउटफिट्सबाबत एकच प्रश्न सतावत असतो.

सध्या सगळीकडे न्यू  ईयर सेलिब्रेशन आणि पार्टी टाइमचे वारे वाहत आहेत. अशातच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे पार्टीसाठी काय वेअर करू? अनेकांना आपल्या आउटफिट्सबाबत एकच प्रश्न सतावत असतो. तुम्हीही पार्टीसाठी काय लूक करायचा याच टेन्शनमध्ये असाल तर तुम्ही बिनधास्त ग्लिटरी ड्रेस निवडू शकता. न्यू ईयर व्यतिरिक्तही इतर पार्टीजमध्ये ग्लिटरी ड्रेस तुम्ही वेअर करू शकता. ग्लिटरी ड्रेस वेअर करण्यासाठी तुम्ही सेलिब्रिटींकडून टिप्स घेऊ शकता. 

ख्रिसमस पार्टीसाठी करिश्माचा प्रिटी लूक 

महीप आणि संजय कपूरची मुलगी शनाया ग्लिटरी ड्रेसमध्ये फार सुंदर दिसत आहे. 

दिया मिर्जाने बोल्ड कलर ड्रेससोबत लाइट मेकअप केलेला लूक फार सुंदर दिसत आहे.

यामी गौतमीची स्टाइल पार्टी परफेक्ट

फुल स्लीव्ह शॉर्ट ड्रेसमध्ये सारा अली खानचा गॉर्जस लूक

टॅग्स :fashionफॅशनbollywoodबॉलिवूडJanhavi Kapoorजान्हवी कपूरKarisma Kapoorकरिश्मा कपूरDia Mirzaदीया मिर्झा