कट्टरपंथी मला जीवे मारतील
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:33 IST2016-01-16T01:12:19+5:302016-02-08T05:33:23+5:30
कट्टरपंथी मला जीवे मारतील. मात्र याची मला पर्वा नाही. त्यांच्याप्रती माझा लढा कायम असेल. जर मी त्या...

कट्टरपंथी मला जीवे मारतील
क ्टरपंथी मला जीवे मारतील. मात्र याची मला पर्वा नाही. त्यांच्याप्रती माझा लढा कायम असेल. जर मी त्यांच्या विरोधात लिहिणे बंद केले तर त्यांचा विजय होईल आणि माझा पराजय! त्यामुळेच माझ्यात प्राण असेपर्यंत मी लढा देत राहिल, असे रोखठोक प्रतिपादन बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांनी केले आहे.