चार दिवसांची भारत भेट अपुरीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:55 IST2016-01-16T01:17:31+5:302016-02-07T10:55:58+5:30
सुपर मॉडेल मिरांडा केर चार दिवस भारत भेटीवर होती. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने तिला आमंत्रण देण्यात आले होते. मात्र, ही चार दिवसांची भेट अपुरीच ठरली, अशी भावना तिने व्यक्त केली आहे.
