फॅरलकडे दूरदृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:25 IST2016-03-08T11:25:46+5:302016-03-08T04:25:46+5:30
ब्रिटिश गायक एड शीरनचे म्हणणे आहे की, गायक-गीतकार फॅरल विलियम्सकडे भविष्य बघण्याची विशेष क्षमता आहे.

फॅरलकडे दूरदृष्टी
ब रिटिश गायक एड शीरनचे म्हणणे आहे की, गायक-गीतकार फॅरल विलियम्सकडे भविष्य बघण्याची विशेष क्षमता आहे. ‘ड्रंक’ गाण्याचा गायक आणि निर्माता फॅरलने शीरनचे नवे गाणे गाण्यासाठी सहकार्य केले होते. अन् अवघ्या आठवडाभरातच हे गाणे बिटनमध्ये नंबर एकचे बनले. शीरन या यशाचे पुर्ण श्रेय फॅरलच्या दूरदृष्टीला देतो. कारण अल्बममधील कोणते गाणे अगोदर रिलीज करायचे हे फॅरलनेच ठरविले होते.
![]()