आॅफ्रा विन्फ्रेचे महागडे घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 00:51 IST2016-02-18T07:51:13+5:302016-02-18T00:51:13+5:30

आॅफ्रा विन्फ्रेने कॅलिफोर्नियात तब्बल दोन कोटी नव्वद लाख डॉलरचे महागडे घर खरेदी केले आहे.

Fabulous Home of Arafra Winfrey | आॅफ्रा विन्फ्रेचे महागडे घर

आॅफ्रा विन्फ्रेचे महागडे घर

ong>‘मीडिया’ टायकून समजल्या जाणाºया आॅफ्रा विन्फ्रेने कॅलिफोर्नियात तब्बल दोन कोटी नव्वद लाख डॉलरचे महागडे घर खरेदी केले आहे.

मॉन्टेसिटोत तब्बल २३ एकर क्षेत्रावर पसरलेल्या या हवेशीर ‘हवेली’ला नितांत सुंदर समुद्रकिनाºयाची साथ आहे. सांता बार्बारामध्येही तिने यापूर्वी एक महागडे घर घेतले होते. आताचे घर त्यापेक्षा दुप्पट महागडे आहे. या बंगल्यात चार प्रशस्त बेडरूम्स आहेत.



कॅलिफोर्नियाचा प्रतिष्ठित डिझायनर आर्किटेक्ट क्लिफ मे याचा हात या बंगल्यावर फिरलेला आहे. ‘सीमीर फार्म’ असे नामकरण करण्यात आले असून, ते एकमजलीच  आहे; पण तब्बल ४७५० स्क्वेअर फुटांवर पसरलेले आहे. 

Web Title: Fabulous Home of Arafra Winfrey