एमीवर डॉक्यूमेंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:21 IST2016-01-16T01:16:12+5:302016-02-07T06:21:38+5:30
मिच वाईनहाउस यांनी सांगितले की, लवकरच माझी मुलगी ...

एमीवर डॉक्यूमेंट्री
म च वाईनहाउस यांनी सांगितले की, लवकरच माझी मुलगी एमी वाईनहाउस हिच्यावर डॉक्यूमेंट्री काढणार आहे. सध्या स्क्रिप्टवर काम सुरू असून, लवकरच शूटिंगला प्रारंभ होईल. या डॉक्यूमेंट्रीमध्ये नकारात्मकतेला अजिबात थारा दिला जाणार नाही. लोकांना ही डॉक्यूमेंट्री प्रेरणादायी ठरावी याच हेतूने त्याची निर्मिती केली जाणार असल्याचेही मिचने स्पष्ट केले आहे.