तुझ्यावाचून करमेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:15 IST2016-01-16T01:19:26+5:302016-02-07T14:15:13+5:30
गायिका कॅटी पेरी आणि जॉन मेयर यांनी परत एकदा जुळवून घ्यायचे ठरवले आहे.

तुझ्यावाचून करमेना
ग यिका कॅटी पेरी आणि जॉन मेयर यांनी परत एकदा जुळवून घ्यायचे ठरवले आहे. या वर्षभरात दोनवेळा ते एकमेकांपासून विभक्त झाले होते. दोघांमध्ये शेवटचे ब्रेकअप जुलै महिन्यात झाले होते.
कॅटीला आई व्हायचे होते पण जॉन त्यासाठी तयार नव्हता. कॅटी पेरी आणि जॉन मेयर यांनी अद्याप लग्न केले नाही. तरीही कॅटीला मुल हवे होते.
पहिल्यांदा लग्न करू आणि नंतर मुल होऊ दे अशी अपेक्षा जॉनची होती.
कॅटीला आई व्हायचे होते पण जॉन त्यासाठी तयार नव्हता. कॅटी पेरी आणि जॉन मेयर यांनी अद्याप लग्न केले नाही. तरीही कॅटीला मुल हवे होते.
पहिल्यांदा लग्न करू आणि नंतर मुल होऊ दे अशी अपेक्षा जॉनची होती.