शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

टॅटू काढताना या 5 गोष्टी विसरू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:59 IST

तरुणाईमध्ये टॅटूचे क्रेझ खूप वाढले आहे. पण जर एवढय़ा मेहनतीने काढलेला टॅटू आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारा नसेल तर खूप पश्‍चाताप होतो.

तरुणाईमध्ये टॅटूचे क्रेझ खूप वाढले आहे. पण जर एवढय़ा मेहनतीने काढलेला टॅटू आपल्या व्यक्तिमत्त्वाला शोभणारा नसेल तर खूप पश्‍चाताप होतो. टेक्सस विद्यापीठाने केलेल्या एका सर्व्हेमध्ये ७९ टक्के लोकांनी सांगितले की त्यांचा पहिला टॅटू काढण्याचा अनुभव निराशाजनक होता. त्यामुळे विचार न करता केवळ टॅटू पाहिजे म्हणून कोणताही टॅटू शरीरावर नका गोंदवून घेऊ. त्यासाठी पुढील सहा गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. १. स्पेलिंग आणि अर्थ समजून घ्याएखाद्या शब्दाचा किंवा आवडत्या कवितेतील काही ओळींचा टॅटू पाहिजे असेल तर सर्वप्रथम स्पेलिंग बरोबर आहे का नाही हे तपासून बघा. चुकीची स्पेलिंग असणारा टॅटू म्हणजे सगळी मेहनत वाया. तसेच शब्दांचा अर्थसुद्धा डिक्शनरीमध्ये पाहून समजून घ्या.२. भविष्याचा विचार करून डिझाईन निवडाउत्साहाच्या भरामध्ये टॅटू गोंदवून घेऊ नका. पर्मनंट टॅटू असेल तर डिझाईन निवडताना दहा वेळा विचार करा. समजा आज तुम्हाला मिकी माऊसचा टॅटू कूल वाटत असेल; परंतु उतारवयामध्ये मित्रांना तुम्हाला चिडविण्यासाठी त्यामुळे आयते कारणच मिळू शकते, हे विसरू नका.३. दर्शनीय भागावर टॅटू नका काढूकाही खाजगी गोष्टींबद्दलचा टॅटू सर्वांना दिसेल असा काढू नका. किंवा डिझाईनबद्दल तुम्ही शंभर टक्के नि:शंक नसाल तर मग मानेवर किंवा इतर सहज नजरेत न पडणार्‍या शरीरभागावर टॅटू काढणे हा सवरेत्तम पर्याय आहे.४. अतिउत्साही होऊन टॅटू गोंदवू नकासगळे मित्र काढताहेत म्हणून आपणही टॅटू काढावा असे असेल तर हे बरोबर आहे का, याचा शांत डोक्याने विचार करा. अतिउत्साही होऊन नंतर पश्‍चताप होईल असा टॅटू नका गोंदवून घेऊ. टॅटूची जागा, रंग, आकार, डिझाईन या सर्व बाबींचा योग्य विचार करूनच तो गोंदवा.५. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंडचे नाव नकोच!cnxoldfiles/बॉयफ्रेंडचे नाव गोंदवून घेण्याचा तुम्ही विचार करत असाल तर थांबा! उद्या जर ब्रेक -अप झाले तर टॅटूमुळे आयुष्यभर पश्‍चाताप सहन करावा लागू शकतो.