‘चिटीयां कलाईयां’वर थिरकल्या डिंपल यादव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 09:58 IST2016-03-09T16:58:22+5:302016-03-09T09:58:22+5:30
लोकसभा खासदार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांची पाऊले ‘चिटीयां कलाईयां’वर थिरकू लागताच सगळे कॅमेरे त्यांच्याकडे वळले.

‘चिटीयां कलाईयां’वर थिरकल्या डिंपल यादव
ल कसभा खासदार आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांची पाऊले ‘चिटीयां कलाईयां’वर थिरकू लागताच सगळे कॅमेरे त्यांच्याकडे वळले. निमित्त होते डिंपल यांचे दीर आदित्य यादव यांच्या संगीत सेरेमनीचे. आज बुधवारी झालेल्या या संगीत सेरेमनीला संपूर्ण यादव कुटुंब हजर होते.आझमगडचे संजय सिंह यांची कन्या राजलक्ष्मी हिच्यासोबत उद्या गुरुवारी आदित्यचे लग्न आहे.
![]()
![]()