शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अँजोलिना ज्युलीचा वेगळा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:20 IST

'बई द सी'मध्ये काम'बई द सी'मध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता, असे म्हणणे आहे अँँजेलिना जोलीचे

'बई द सी'मध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता, असे म्हणणे आहे अँँजेलिना जोलीचे. मात्र या चित्रपटात पती ब्रॅड पिटची भूमिका असल्याने त्याच्यासोबत काम करणे सोपे नव्हते हेही ते स्पष्ट करते. अँँजेलिनाच्या या वक्तव्याचे सर्मथन करताना पिट म्हणाला की, चित्रपटातील काही दृश्य करणे खरच अवघड होते. मात्र अशातही आम्ही दोघांनी सर्वोत्तम भूमिका पार पाडली. शूटिंगनंतर आम्ही घरी एकत्र जात असल्याने चित्रपटाबाबतही चर्चा करीत होतो, त्यामुळे बर्‍याच गोष्टी सोप्या झाल्याचे पिट सांगतो.स्पेक्टर हिटजेम्स बॉँन्ड सिरीजचा २४ वा चित्रपट स्पेक्टरने सध्या जगभरात चांगलीच धूम केली आहे. केवळ दोनच आठवड्यात चित्रपटाने ३0 कोटी डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. वितरण कंपनी मेट्रो गोल्डविन मेयरचे अध्यक्ष गैरी बार्बर यांनी सांगितले की, या चित्रपटाला प्रेक्षकांनी स्वीकारल्याचे समाधान वाटते. बॉन्ड सिरीजचा जो दर्जा आहे, तो टिकविण्यात स्पेक्टर यशस्वी ठरला आहे. २0 नोव्हेंबर रोजी भारतात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.लॉरेंस दबावातहास्य अभिनेत्री रिबेल विल्सनला वाटते की, अभिनेत्री जेनिफर लॉरेंस हिचे नग्न फोटोज् लिक झाल्यामुळे तिच्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.रिबेलने सांगितले की, तिला लॉरेंससारखे बदनामीचे आयुष्य नको. ती म्हणते, आम्ही दोघेही मोकळे आयुष्य जगणार्‍या आहोत, मात्र यशासाठी अशाप्रकारचे प्रदर्शन करण्यास मी कधीही होकार देणार नाही. लॉरेंसच्या या फोटोज्मुळे तिच्याबद्दल लोकांचा दृष्टिकोन बदल्याचे रिबेलचे म्हणणे आहे.