आगामी टी-२0 विश्वकप स्पर्धेसाठी धोनी जोरदार तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:53 IST2016-01-16T01:06:18+5:302016-02-12T02:53:48+5:30

आगामी टी-२0 विश्‍वकप स्पर्धेसाठी धोनी जोरदार तयारी करीत आहे. त्याने यासाठी काही विशेष प्लॅनदेखील के...

Dhoni is quite prepared for the upcoming T20 World Cup | आगामी टी-२0 विश्वकप स्पर्धेसाठी धोनी जोरदार तयारी

आगामी टी-२0 विश्वकप स्पर्धेसाठी धोनी जोरदार तयारी

ामी टी-२0 विश्वकप स्पर्धेसाठी धोनी जोरदार तयारी करीत आहे. त्याने यासाठी काही विशेष प्लॅनदेखील केले आहेत. मात्र धोनीने या विश्वकप स्पर्धेत मोठय़ा केसांची स्टाईल ठेवावी म्हणून मी त्याला सांगितले आहे.

पहिल्या टी-२0 विश्वकप स्पर्धेत धोनीने इतिहास रचला होता. त्याचबरोबर त्याच्या हेअर स्टाइलची चर्चाही झाली होती, असे धोनीची हेयर ड्रेसर सपना भवनानी हिने सांगितले आहे.

Web Title: Dhoni is quite prepared for the upcoming T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.