डेमी लोवाटो हीचा 'कॉफिडेंट' हा संगीत व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला....
डेमी लोवाटो हीचा 'कॉफिडेंट' हा संगीत व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
/>डेमी लोवाटो हीचा 'कॉफिडेंट' हा संगीत व्हिडिओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. डेमीने तिच्या ट्विटर पेजवर या व्हिडिओच्या काही टीजर क्लिप शेयर केल्या आहेत. यामध्ये डेमी काळ्या रंगाच्या टॉपवर असून, त्यात तिचे केस विस्कटलेले आहेत. या व्हिडिओचा प्रिमियर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस होणार आहे. या संगीत व्हिडिओसाठी डेमीने प्रसिद्ध निर्देशक रॉबर्ट रोड्रिग्ज आणि मिशेल रोड्रिग्ज यांची मदत घेतली आहे.
Web Title: Demi Lovato Hitchcock 'Coffidant' music video soon to meet the audience