डेव्हिड प्रेरणादायी - व्हिक्टोरिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 11:19 IST2016-01-16T01:19:19+5:302016-02-09T11:19:14+5:30
माझे पती प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून त्यांचे सल्ले माझ्यासाठी बहुमोल ठरतात.

डेव्हिड प्रेरणादायी - व्हिक्टोरिया
म झे पती प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असून त्यांचे सल्ले माझ्यासाठी बहुमोल ठरतात. ते मला नेहमीच चांगले काम करावे यासाठी मार्गदर्शन व प्रेरणा देत असतात. आमच्या संबधात येणार्या बातम्या चुकीच्या असून आमच्या नात्यात कुठलीच कटुता नाही, असे मत फुटबॉल खेळाडू डेव्हिड बॅकहॅमची पत्नी व फॅशन डिझायनर व्हिक्टोरियाने व्यक्त केले.