सचिन-शेनला एकत्र पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:19 IST2016-01-16T01:18:58+5:302016-02-06T13:19:21+5:30

दोन दिग्गजांना क्रिकेटमध्ये पाहण्याची प्रेक्षकांना इच्छा

Curiosity for fans to see Sachin-Shenla together | सचिन-शेनला एकत्र पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता

सचिन-शेनला एकत्र पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता

रिके टमधील महानतम खेळाडूत समाविष्ठ असणारा फलंदाज सचिन तेंदुलकर व फिरकी गोलंदाज शेन वार्न पुन्हा एकत्र मैदानावर दिसणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर विळ्या-भोपळ्याचे नाते असणारे दोन दिग्गज माजी क्रिकेटपटू पुन्हा मैदानावर उतरणार असल्याने त्यांच्यातील द्वंद पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागलीआहे. अमेरिकेत येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या टी-20 सामन्यांत ते आपली जादू दाखविणार आहेत. हे सामने 7 नोव्हेंबरला सिटी फिल्ड न्यूयॉर्क, 11 नोव्हेंबरला मिनट मेड पार्क ह्युस्टन व 14नोव्हेंबरला लॉज एंजलिसच्या डोगेर स्टेडियमवर होणार आहेत. अमेरिकेत क्रिकेटची लोकप्रियता वाढावी या साठी हा 'टी-20' प्रयत्न केला जात आहे.

Web Title: Curiosity for fans to see Sachin-Shenla together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.