क्रो भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:01 IST2016-01-16T01:07:33+5:302016-02-05T14:01:40+5:30
ट्विटरवरून खडे बोल अभिनेता रसेल क्रो याने त्याच्या मुलाला विमानात बसू न दिलेल्या ऑस्ट्रेलिया येथील एअरलाईन्सला ट्विटरवरून चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

क्रो भडकला
अरलाइन्सने क्रोला सुचित केले होते की, त्याच्या मुलाच्या लगेजमध्ये होवरबोर्डमध्ये बसविलेल्या लिथियम ऑयनच्या बॅटर्या असल्याने त्यांना विमान प्रवास करता येणार नाही. मात्र क्रोने एअरलाईन्सच्या या सूचनेला हास्यास्पद असे म्हटले. तो म्हणतो की, लगेज म्हणून सेगवे बोर्डसह प्रवास करता येतो. जर एअरलाईन्सने अगोदरच याबाबतच्या सूचना दिल्या असत्या तर मुलांचा हिरमोड झाला नसता.