भज्जीसोबत गीताचा पहिला बर्थडे सेलिब्रेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 03:20 IST2016-03-13T10:20:53+5:302016-03-13T03:20:53+5:30
या कोलाजला त्याने ‘शूड हॅव पुट मोअर केक’ असे कॅप्शन टाकले आहे.

भज्जीसोबत गीताचा पहिला बर्थडे सेलिब्रेट!
अ िनेत्री गीता बसरा आणि क्रिकेटर हरभजन सिंग यांचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले. गीताने लग्नानंतरचा पहिला बर्थडे पती हरभजनसोबत साजरा केला. भज्जीने बर्थडे च्या सेलिब्रेशनचे फोटो कोलाज बनवून टिष्ट्वटरवर पोस्ट केले आहेत. या कोलाजला त्याने ‘शूड हॅव पुट मोअर केक’ असे कॅप्शन टाकले आहे. यावेळी भज्जीचे टीममेट्स महेंद्रसिंग धोनी, शिखर धवन, रविंद्र जडेजा, आशिष नेहरा, रोहित शर्मा, रवी शास्त्री हे उपस्थित होते. सर्वांनी त्यांच्या ‘भाभीजी’ ला गुड विशेस दिल्या.
Happy bday to u happy bday to u happy bday to u happy bday my lovely wifey❤️
Web Title: Celebrate Geeta's first birthday with Bhajji!
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.