ब्रुकलीन बेकहॅमचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 01:27 IST2016-02-24T08:27:59+5:302016-02-24T01:27:59+5:30

बेकहॅम दाम्पत्याचा ब्रुकलीन हा मोठा मुलगा १६ वर्षांचा झाला असून, त्याचे फोटो क्लीक करण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये चढाओढ असते. 

Brooklyn Beckham's Look | ब्रुकलीन बेकहॅमचा लूक

ब्रुकलीन बेकहॅमचा लूक

ong>इंग्लंड फुटबॉल संघाचा माजी कर्णधार डेव्हीड बेकहॅम आणि त्याची पत्नी व्हिक्टोरिया हे कपल प्रसिद्ध आहे. त्यांच्या मुलांबाबतही उत्सुकता असते. अशा या बेकहॅम दाम्पत्याचा ब्रुकलीन हा मोठा मुलगा १६ वर्षांचा झाला असून, त्याचे फोटो क्लीक करण्यासाठी छायाचित्रकारांमध्ये चढाओढ असते.

आई-वडिलांच्या अंगाखांद्यावर खेळणारा ब्रुकलीन इतक्या लवकर मोठा झाला, यावर लवकर विश्वास बसत नाही. फॅशन आयकॉन आई-वडिलांचा मुलगा असलेला ब्रुकलीन साहजिकच फॅशनेबल असणार. यामुळे त्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.



ब्रुकलीननंतर बेकहॅम दाम्पत्याला रोमिओ जेम्स बेकहॅम, क्रूझ डेव्हीड बेकहॅम आणि हार्पर सेव्हन बेकहॅम अशी भावंडं आहेत.

Web Title: Brooklyn Beckham's Look