मेगन फॉक्सने शेअर केला मुलाचा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:23 IST2016-01-16T01:17:20+5:302016-02-09T05:23:15+5:30
ट्रान्सफॉर्मर स्टार मेगन फॉक्स २३ आठवड्यांनंतर पुन्हा एकदा सक्रिय ...
.jpg)
मेगन फॉक्सने शेअर केला मुलाचा फोटो
िने एका मुलाचे मोहक ब्लॅक अँड व्हाईट चित्र शेअर केले आहे. त्या फोटोखाली तिने कॅप्शनही दिले आहे. सोशल मीडियावर पुन्हा एकदा मी अँक्टीव्ह झाली आहे. मात्र, सेल्फीसह व्यक्त व्हायला थोडी भीतीच वाटत असल्याचे ती म्हणते. २0१४ मध्ये ती इन्स्टाग्राममध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिने एक स्क्रीनशॉट सेल्फी फेसबुकवर शेअर केला होता. तिने आपला मुलगा बोधी याचाही फोटो शेअर केला आहे. फॉक्स पाच